वसई-विरारमध्ये सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. कडक उन्हाची पर्वा न करता कामगारांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सफाई कामगारांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाणार? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर. #Sharadpawar #sharadpawardischarged #drydrought #eknathshinde #DevendraFadnavis#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही.