पैसे परत घेण्यासाठी गेले, पण तिथे मारहाण झाली? पडोलीतील रेती व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. 👇 #Chandrapur #Padoli #News34 #CrimeNews. चंद्रपूर: पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि आर्थिक हिशोबावरून रेती व्यावसायिकाला बोलावून घेत त्याच्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत बळजोरीने स्टॅम्प पेपरवर लिहून घेतल्याची गंभीर घटना चंद्रपूर तालुक्यातील पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.