कोल्हापूर : आशिष शिंदेलक्ष्मीपूजनानंतर राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीची पहिली लाट अनुभवायला मिळण्याची श. उत्तरकडील कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील दख्खनचा भाग आणि मराठवाड्यात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. .Brand Kolhapur Award | ‘ब्रँड कोल्हापूर’चा जीवन गौरव डॉ. भुताडिया यांना जाहीर.९ नोव्हेंबरपासून गारव्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, १४ नोव्हेंबरपर्यंत तापमानात घट होऊ शकते.