पुणे: दिवाळीचा सण प्रदूषणमुक्त साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात येणार आहे. म. मुंबई उच्च न्यायालयाने ‘सु मोटो’ जनहित याचिका क्रमांक १/२०२६ मध्ये दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी आणि पर्यावरणीय प्रदूषणाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..Indradev Maharaj Case: वृंदावनच्या इंद्रदेव महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; तृप्ती देसाई यांची अटकेची मागणी.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.