Dia Mirza Diwali Video: दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आलेली. अशातच अभिनेत्रीवर टीका करणाऱ्या भाजव नेत्यांना हायकोर्टानं दणका देत, डिलीट केलेला दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा पोस्ट करायला सांगितलाय. महाराष्ट्राची (Maharashtra News) राजधानी मुंबईत (Mumbai News), बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एका मोहिमेचं आयोजन केलंय.