अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती. US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहामध्ये डेमोक्रेटीक पक्षाला बहुमत मिळालं. US Midterm Elections Result 2026: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या.