उदगीर : उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून उदगीर येथील पीएमए हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. नागनाथ कवडगावे यांच्याविरुद्ध उदगी. नागनाथ कवडगावे यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर येथील वैद्यकीय समितीने उपचारात हयगय झाल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञा प्रमोदकुमार नेत्रगावकर (वय २६, रा.