सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात संचालक मंडळाच्या २१ पैकी भाजपने सर्वाधिक ९ जागा जिंकल्या आहेत. बँकेच्या स्थापनेपासूनच प्रथमच बँकेवर कमळ फुलत भाजप. सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपला ९, राष्ट्रवादी काँग्रेसला ८ तर शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. जरी महायुती म्हणायला एकत्र लढली असली तरी.