मेष राशी : मेष राशीच्या लोकांनी आज निर्णय घेताना काळजी घ्यावी. जबाबदारीचे भान ठेवावे. कामाचे मॅनेजमेंट तसेच स्मार्ट वर्किंगवर लक्ष द्यावे. विनाकारण पैसे खर्च करणे टाळा. वृषभ : तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. उद्योगांच्या बाबतीत तुमची स्थिती मजबूत असेल. अवघड काम अगोदर करण्यात वेळ वाया घालवू नका. तुळ : तुळ राशीच्या लोकांनी रोजच्या दिनचर्येचे कठोरपणे पालन करावे. नको असलेल्या कामात आपला वेळ घालवू नका. नवे घर खरेदी करण्याचा योग चालून येईल.