जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बिअरमध्ये कोरोना एक्स्ट्रा या बिअरचे नाव सर्वोच्च स्थानावर आहे. ही एक मेक्सिकन बिअर आहे. त्यानंतर हेनेकेन या बिअरचे नाव आहे. ही बिअर नेदरलँडची आहे. भारतासह जगातही दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. बिअर पिणाऱ्यांची संख्या तर खूपच जास्त आहे. अमेरिकेतील बडवायजर ही बिअर तर सर्वात पिल्या जाणाऱ्या बिअरपैकी एक आहे. अमेरिकेतील बड लाईट बिअरही आवडीने पिली जाते. मेक्सिकन ब्रँड असलेली Modelo Especial ही बिअर लोकांच्या पसंतीस पडते.