जगात 'सीवाईज जायंट' (Seawise Giant) हे मानवी इतिहासातील आजवरचे सर्वात लांब आणि सर्वाधिक वजन क्षमता असलेले महाकाय जहाज मानले जाते. त्याचा नांगरच होता ३६ टनांचा आ. त्याचा नांगरच होता ३६ टनांचा .आज जरी सध्या हे जहाज अस्तित्वात नसले, तरी लांबी आणि एकूण क्षमतेचा याचा विक्रम अजूनही अबाधित आहे.कारण २००९ साली याचा अखेरचा प्रवास झाला..या जहाजाची लांबी तब्बल ४५८.४५ मीटर (१,५०४ फूट) होती.