नागपूर : महिला खेळाडूंमधील सुप्त क्रीडागुणांना योग्य वाव मिळवून देण्यासह त्यांना उच्च स्तरावर}\ खेळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या विशेष पुढाकारातून सुरू झालेली ही स्पर्धा शहरातील यशवंत स्टेडियम येथे ८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. .स्पर्धेचे उद्घाटन महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.