नागाव : नागाव (ता. हातकणंगले) येथे सामायिक जमिनीचे क्षेत्र दुरुस्त करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक. अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७) आणि सुरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, दोघेही रा. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..नागाव येथील एका तक्रारदाराच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर क्षेत्राची चुकीची नोंद झाली होती. ही चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी हातकणंगले तहसील कार्यालयात अर्ज केला होता.