Nashik City Bird : नाशिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी नाते सांगणारा कावळा की पर्यावरणाच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिधाड, यापैकी नाशिकचे पक्षी म. पक्षी सप्ताहानिमित्त ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत नागरिकांना या दोन पक्ष्यांपैकी एकाची निवड करण्याची संधी मिळेल. मतदानासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे..नाशिकचे धार्मिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांची निवड करण्यात आली आहे.