मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील घटक पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला गेला नाही,’ असा आरोप करत त्यांनी युतीतील समन्वयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं आणि जयकुमार गोरे यांनी कोणावर निशाणा साधला? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर.