Discover how a borrower faced a 6-month sentence for issuing a bad cheque in a loan repayment. Learn about the implications of loan default and legal actions taken by banks. ३ : कर्ज परतफेडीसाठी दिलेला धनादेश बँकेत अपुऱ्या शिलकीमुळे अनादरित झाल्याप्रकरणी बारामती येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कर्जदाराला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, तसेच तक्रारदार संस्थेला नुकसानभरपाई म्हणून आठ लाख २८ हजार ३७५ रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.