अंबानी कुटुंबिय कायमच चर्चेत असलेले नाव आहे. त्यातच अंबानी काय खातात काय पितात, याबाबत लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. त्यातच आता अंबानींच्या दुपारच्या जेवणाबद्दल मोठा खुलासा झाला. अंबानी कुटुंबाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अंबानी कुटुंबिय फक्त भारतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी कुटुंबिय टॉपला आहेत. इतकी श्रीमंती असली तरीही त्यांचा साधेपणा हा सर्वात मोठा खास गुण आहे. अंबानी काहीतरी पंचपकवान खात असतील असा अनेकांचा समज आहे.