अग्निपथ योजने अंतर्गत इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये ४ वर्षांसाठी भरती केले जाते.त्यांची पहिली बॅच २१ नोव्हेंबर २०२ रोजी सेवा मुक्त होत आहे.त्याच्या आधी यातील काहींचा सेवा विस्तार होऊ शकतो असे म्हटले जात आहे. अग्निपथ योजनेनुसार इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि एअरफोर्समध्ये चार वर्षांसाठी भरती झालेल्या अग्निवीरची पहिल्या बॅचचे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी अपडेट आहे. केंद्र सरकारने पहिल्या बॅचच्या अग्निवीरांच्या सेवेचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.