Heart Tests:चाळिशी ओलांडलेल्या व्यक्तींनी Heart Attack पासून वाचण्यासाठी 3 टेस्ट करायला पाहिजे. या टेस्ट आरोग्य क्षेत्रातील जाणकार, तज्ञ्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केल्या पाहिजे. धावपळीच्या जीवनशैलीत चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तींना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे. अनेकांना हृदय विकाराचे झटके देखील येतात. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर स्थिती गंभीर होते. चाळिशी पार केलेल्या व्यक्तींनी कमीत कमी ब्लड प्रेशर तपासून घेतलं पाहिजे. उच्च रक्तदाब हा हृदयविकारासाठी धोकादायक मानला जातो. रक्तदाबाचा त्रास वाढल्यास सायलंट किलर ठरू शकतो.