चंद्रकांत नवघरे यांच्या उपस्थितीत युवा संघर्ष ग्रुपच्या शेकडो सदस्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. युवा संघर्ष ग्रुपच्या सदस्यांच्या पक्षप्रवेशामागचं कारण काय आणि याचा राजकीय परिणाम काय होणार? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर. #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi.