पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यासाठीच्या उपोषणाची सांगता.शिवसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी सुरु केले होते नदीपात्रात उपोषण.केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सोडले माजी आमदार संजय रायमुलकर यांचे उपोषण ..उद्या पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार असल्याचं दिले अधिकाऱ्यांनी आश्वासन #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!