#Payalzambrepatilcase #pune #abpमाझा #abpmajhalive #marathinews पायल पवार-झांबरे आत्महत्या प्रकरणात (Payal Pawar Zhambre Death Case) नवी माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी पायलने भावाला मेसेज करून सासूला जबाबदार धरल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच दिवाळीसाठी सासू-सासऱ्यांकडून 5 तोळे सोन्याची मागणी देखील करण्यात आली होती. मुलगा व्हावा, यासाठी पतीकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा आरोप पायलच्या कुटुंबीयांनी केला आहे.