मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या, एकही काँग्रेसची जागा जिंकली नाही,’ असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाबाबत राज ठाकरे आणखी काय म्हणाले? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर. #indiaallianceprotestdelhi #indiaallianceprotest #delhi #flaghoisting #NashikKumbhbegins#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही.