Amravati News: नैसर्गिक संकटांमुळे आधीच आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना शासनाने केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदतीचा आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. Amravati News: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सातत्याने बसत आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पीकविमा भरपाई अद्याप पदरात पडलेली नाही. एकीकडे गतवर्षीच्या भरपाईची प्रतीक्षा, तर दुसरीकडे यंदाच्या हंगामातील पिके वाचविण्याची धडपड, अशा दुहेरी संकटात अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी सापडले आहेत.