मुंबई: मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या हवेच्या गुणवत्ता मोजणाऱ्या सेन्सरची कार्यक्षमता तपासण्यासाठी महापालिकेने तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचे कंत. या कंपनीची निवड करण्यात आली असून तीन वर्षांच्या कालावधीत पावसाळा वगळून ७५० दिवसांत नऊ हजार सेन्सर मॉनिटर्सची तपासणी केली जाणार आहे. मात्र, या निविदेतील तरतुदी आणि तपासणीच्या संथ प्रक्रियेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे..Malad DP Road Project: घरांच्या लॉटरीवरून मालाडमध्ये नाराजी; बीएमसीच्या प्रक्रियेवर प्रश्न.