उमरखेड : शहरातील पुसद रोडवरील फ्रेंड्स सोशल अँड स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री छापा टाकून सात जणांना रंग. या कारवाईत रोख रकमेसह जुगारासाठी वापरण्यात येणारी कॉइन्स, चार मोबाईल, तीन मोटारसायकली आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ७१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..