How maida Refined Flour is made from wheat processing steps | गव्हापासून मैदा बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि त्याचे आरोग्यावर होणारे घातक दुष्परिणाम. मैदा गहूपासूनच तयार केला जात असला, तरी प्रक्रियेनंतर त्यातील गव्हाचे पौष्टिक तत्व ना के बराबर उरतात..गव्हाचे दाणे केले जातात मऊकारखान्यात आल्यावर गव्हाची स्वच्छता करून, खडे व धूलकण वेगळे केले जातात आणि मॉइस्चर देऊन त्याचे दाणे मऊ केले जातात..