सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात. सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी प्रक्रिया मिरजेतील मार्केट यार्ड मध्ये सुरू झाली आहे. आठ टेबल वर पंचवीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मतमोजणी होत आहे.