गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीने चक्रावणारा डाव टाकला, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार. Gokul Chairman Election 2026: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीपासून सुरु झालेले राजकारण अजूनही थांबायला तयार नाही. या निवडणुकीचा प्रचार, मतदान आणि मतमोजणी तिन्ही.