सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी. Maharashtra District Bank Election Result 2026 LIVE Updates in Marathi : राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. त्यातच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. Jyakunar Gore Satara Bank : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकांचे निकाल आता अत्यंत रंजक वळणावर पोहोचले आहेत.