महाबळेश्वर : राज्याचे नंदनवन महाबळेश्वर दिवाळी हंगामाच्या पार्शभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात धुके, कडाक्. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात धुके, कडाक्याची थंडी अधूनमधून रिमझिम पाऊस अश्या बदललेल्या अल्हाददायक वातावरणाची अनुभूती पर्यटनास आलेल्या पर्यटकांना मिळत आहे. दिवाळी हंगमासह पर्यटकांच्या स्वागतासाठी व्यापारी व्यावसायिक सज्ज झाले आहेत. साफसफाई रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यामध्ये आले असून आता पर्यटकांची देखील रेलचेल वाढली आहे..