शशिकांत जाधव लोणंद : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खंडाळा तालुका सोसायटी मतदारसंघाची लढत चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भोसले आणि भ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भोसले आणि भाजपचे अनिरुद्ध गाढवे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचा फैसला आज मंगळवारी होणार आहे. सर्वच्या सर्व ५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने आता या मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार? दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे- प्रतिदावे केले जात आहेत..