अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये पत्नी जया बच्चन यांच्याशी संबंधित एक खासगी किस्सा सांगितला. लग्नानंतर अनेक वर्षे जया त्यांना. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी जशी सिनेमात हिट ठरली तसेच सार्वजनिक जीवनात पती-पत्नी म्हणून हे दोन्ही कपल प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहेत. दोघांच्या उंचीत जमीन अस्मानचा फरक आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक खासगी किस्सा ऐकवला होता. जया बच्चन त्यांना एका विशिष्ट शब्दाने हाक मारायच्या.