Karbonn Rebel: 12 हजाराहून कमी किंमतीत जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर या किंमतीत कार्बनचा नवा फोन लाँच झाला आहे. या फोनमध्ये काय-काय सुविधा आहेत. आणि फोनची विक्री कोणत्या दिवशी सुरु होईल हे पाहूयात... Karbonn Rebel Launched: कार्बनने कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनला 7000 एमएएचची दमदार बॅटरी दिलेली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार फोनला दोन वर्षांची सिक्युरिटी आणि दोन वर्षांचा ओएस अपग्रेड मिळणार आहेत.