Shiv Thakre On Film Industry: शिव ठाकरेने कोण होणार करोडपती या शोमध्ये गौतमी पाटीलसोबत हजेरी लावली होती. या शोमध्ये माधुरी दीक्षितने शिवला एक प्रश्न विचारला असता त्याने काय उत्तर दिलं ते पाहा... Shiv Thakre On Industry: छोट्या पडद्यावरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात आता शिव ठाकरे आणि गौतमी पाटीलने उपस्थिती लावली होती.