America Attack on Iran Qeshm Island: पश्चिम आशियात पुन्हा तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणच्या केश्म बेटावर पुन्हा हल्ला चढवला. यामुळे युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत हल्ला करणार नसल्याचे म्हटल्यानंतरच ही कारवाई झाली. America Attack on Iran Qeshm Island: इराणच्या सामारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या केश्म बेटावर अमेरिकेने काल जोरदार हवाई हल्ले चढवले. याविषयीची माहिती इराणची वृत्तसंस्था IRNA ने दिली आहे. तर वॉल स्ट्रीट जर्नलनेही त्याची पुष्टी केली आहे.