तासगाव : चिपळूण-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी (ता. तासगाव) गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी ट्रेलर, मोटार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात जत ये. तासगाव) येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून, दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. तुकाराम अवधूत खोत (वय २५, रा. जत) असे मृत आरोग्य सेवकाचे नाव आहे, तर सुजाता किरण तोडकर (वय ४५, रा. मणेराजुरी) या गंभीर जखमी झाल्या आहेत..आरोग्य सेवक सुदीप लंगोटे यांच्या मावशी मणेराजुरी येथे राहतात.