विजय लाळे विटा : कधी नावाने तर कधी फेक अकाउंट्सवरून सोशल मीडियावर सुरू असलेले विट्यातील आरोप-प्रत्यारोप व एकमेकांची उणीदुणी काढण्याच्या प्रकारांवर दैनिक पुढारीच. याची शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. सोशल मीडियामधल्या वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या सर्व पोस्ट्स डिलिट करून असे प्रकार थांबवण्याचे आवाहन दोघांनीही कार्यकर्त्यांना केले..