सांगली : दिवाळीच्या सणा निमित्त जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासनाकडून भाऊबीजेची भेट मिळाली आहे. जिल्ह्यातील सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांच्या बँक ख. जिल्ह्यातील सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे सव्वा कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळत असून, त्यांची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे..