कोल्हापूर : भरधाव वाहनाने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुभाष पांडुरंग गायकवाड (४७, रा. केआयटी कॉलेजजवळ, गोकुळ शिरगाव, ता. करवीर) या मोपेडस्वाराचा मृत्यू. टॉवरसमोरील रस्त्यावर सोमवारी सकाळी हा अपघात झाला. यावेळी मुलीसह कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता..सुभाष गायकवाड हे खासगी वाहनावर चालक होते. दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी सकाळी ते राजारामपुरी येथील माळी कॉलनी येथे गेले होते. मुलीला शाळेत सोडून ते गोकुळ शिरगावकडे जात असताना कोयास्को चौक-बी.एस.एन.एल.