गडहिंग्लज : ‘तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा’ या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने येथील दसरा चौकात चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. चुली मांडून, जनावरांसह मोर्चे. चुली मांडून, जनावरांसह मोर्चे काढून आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. सोमवारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रांत कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चंदगड मतदारसंघाचे आ. यावेळी आंदोलकांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधत शासन आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पाटील समर्थक आणि आंदोलकांमध्ये एकच गोंधळ उडाला.