कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ची १० नोव्हेंबरला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक महायुती लढण्याच्या तयारीत आहे. अध्यक्षपदासाठी. अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. राष्ट्रवादी अथवा शिवसेनेचा संचालक अध्यक्ष निवडीच्या मैदानात असण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. .गोकुळची अध्यक्ष निवड कोरमच्या संख्येत अडकली आहे.