कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या ६०० खाटांच्या (जनरल बेड) अद्ययावत रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी के. या परिसरातील सुरू असलेली सर्व बांधकामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेले ६०० जनरल बेड, २५० कॅन्सर व २५० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालय, उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार केंद्र तसेच सीपीआरमधील प्रलंबित कामांचा आढावा मुश्रीफ.