पुणे : ‘मुरासू’ चक्रीवादळ आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर धडकताच त्याचा वेग वाढला आहे. दक्षिण किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर. याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला असून, गत २४ तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या सहा जिल्ह्यांतच बुधवार (दि. ४) पर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला..बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळ सोमवारी (दि.