नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ‘एसआयआर’ आणि मत चोरीच्या विषयावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी काढलेल्या रॅलीचा सर्वात मो. या रॅलीच्या काळात तब्बल अडीच लाख दुकाने बंद ठेवावी लागली आणि त्यामुळे १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला, असा दावा चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) या व्यापार्यांच्या संघटनेने केला आहे. .‘सीटीआय’चे चेअरमन बृजेश गोयल यांनी सोमवारी हा दावा केला.