अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील एका गावातून अत्यंत दुःखद आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाचे डोक. येथे एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाचे डोके घरात देवीच्या वेदीवर कथितपणे आपटून त्याची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाजवळच खाटेवर झोपला. पोलिसांनी नरेश पटेल नावाच्या या निर्दयी बापाला बेड्या ठोकल्या. .साणंदच्या विंछिया गावात रविवारी रात्री हे भयंकर कांड घडले.