देशाला मोदीजी हवे आहेत. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. Devendra Fadnavis on Rahul Gandhi : देशाला मोदीजी हवे आहेत. यांची लढाई, मोदी, भाजप, एनडीए सोबत नाही, हे छुपे युद्ध आहे. चंद्र आणि सुर्य आहे तोपर्यंत संविधान राहिले पाहिजे. लढाईत आमच्यासोबत उडी घ्या असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही उतरलो आहोत.