Amit Shah Challenge To Rahul Gandhi : भाजपच्या रॅलीत अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर SIR च्या नावाखाली काँग्रेस बांगलादेशी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद येथे भाजपच्या 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदयात्रेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या मॉक पार्लमेंटरीवरून (Mock Parliament) अमित शाह यांनी टीका केली.