भडगाव : भडगाव तालुक्यातील नदीपात्रातून महसूल प्रशासनाचे कोणतेही परमिट नसताना नदीपात्रातून वाळू तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त का. भडगाव नदीपात्र, बोदडे परिसर आणि वाक रस्त्यावरून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारे तब्बल चार डंपर आणि १७ ब्रास वाळू असा एकूण ८६ लाख ३७ हजार ९०४ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.