उपजिल्हा रुग्णालयातील डायलिलिस पूर्वसुचनेशिवाय बंद नगसेवकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब, दोन तासात पुन्हा सेवा सुरु. 23362 सिन्नर : उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर बंद केल्याबाबत जाब विचारताना नगर परिषदेचे पदाधिकारी. उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा अचानक बंद सिन्नरला नगरसेवकांनी जाब विचारताच दोन तासात पुन्हा सुरु सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २ : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारी (ता.